दोन पोरिंच्या रुपाने सारं जग जेव्हा सपा सारखा उलटला , तेंव्हा रजा "लेअर" काय म्हणाला आठवतायं ...
तो म्हणाला .. हे स्वर्गास्त शक्तिनो , दया खडकाची अभेद्यता माझा मनाला ... माला हवय सामर्थ्य सहन करण्याचं फक्त सहन करण्याचं .. वयं ने आणि व्यथे ने लख्तार्लेला हा थेरडा उभा रहीला आहे दैवातानो आक्रोश करीत तुमच्या दाराशी
होतील माज्या छातीच्या सहस्त्रावदी चिडया माज्या
No comments:
Post a Comment